V
Vivaan Joshi
Good_Morning · Marathi · Romantic
*राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो.....* *आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चुकी नसताना ही* *आपल्याकडे माफी मागतो ...* *कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते.....* 😊😊😊 🌺🌿 *शुभ सकाळ* 🌿🌺
182 likes
7 shares