Back to feed
A
Aarav Kumar Good_Morning · Marathi · Romantic

*राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो.....* *आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चुकी नसताना ही* *आपल्याकडे माफी मागतो ...* *कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते.....* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

184 likes 55 shares
WhatsApp