Back to feed
A
Aarav Patel Birthday · Marathi · Shivaji_Pride

वंदन करतो *शिवरायांना* हात जोडतो *जिजामातेला* प्रार्थना करतो *तुळजा भवानीला* सुखी ठेव नेहमी साखरे पेक्षा गोड माझ्या *शिवभक्तानां* आणि त्यांच्या परिवाराला!😊 🚩 शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा 🚩 🚩 *जय शिवराय* 🚩

233 likes 53 shares
WhatsApp