Back to feed
I
Ishaan Kulkarni Good_Morning · Marathi · Rain

*विश्वातील* *कोणतीच* *गोष्ट* *आपल्या* *स्वतःसाठी* *नसते..!* *समुद्र* स्वतः पाणी नाही पीत, *झाड* स्वतः कधी स्वतःच फळ नाही खात, *सूर्य* स्वतःसाठी सृष्टिच पोषण नाही करत, *फूल* आपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत. कारण *इतरांसाठी जगण* हेच *खर जिवन* आहे. 🌻शुभ सकाळ 🌻

33 likes 10 shares
WhatsApp