Back to feed
S
Sahil Agarwal Good_Morning · Marathi · Rain

*विश्वातील* *कोणतीच* *गोष्ट* *आपल्या* *स्वतासाठी* *नसते..!* 💞🍁🍁🍂🍃🍁🍁💞 *समुद्र* स्वता पाणी नाही पीत, *झाड* स्वता कधी स्वताच फळ नाही खात,🍃 *सूर्य* स्वतःसाठी सृष्टिच पोषण नाही करत, *फूल* अपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत. 💞💞💞💞💞💞💞💞 कारण *इतरांसाठी जगण* हेच *खर जिवन* आहे.Good morning 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

60 likes 68 shares
WhatsApp