M
Myra Yadav
Good_Morning · Marathi · Romantic
*"विश्वास"* इतरांवर इतका करा की , तुम्हाला *फसवताना* ते स्वतःला दोषी समजतील.. आणि *"प्रेम"* इतरांवर❤ इतकं करा की , त्यांना तुम्हाला *गमवायची* भीती राहिल...!! *चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे* *मित्र भेटणे म्हणजे* *दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.* 🍃💐 *॥शुभ सकाळ ॥*🍃💐
61 likes
75 shares