A
Asha Pawar
Good_Morning · Marathi · Romantic
"विश्वास" इतरांवर इतका करा की , तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील.. आणि "प्रेम" इतरांवर❤ इतकं करा की , त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहिल...!! चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे. 🍃💐 ॥शुभ सकाळ ॥🍃💐
93 likes
58 shares