Back to feed
N
Nikhil Mishra Good_Morning · Marathi · Romantic

*"विश्वास लोकांवर इतका करा की,* 😊 *तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील,* *आणि* *प्रेम सर्वां वर इतकं करा की,* *त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहिल...!!!* 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐

98 likes 14 shares
WhatsApp