Back to feed
A
Anaya Chauhan Good_Morning · Marathi · Romantic

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते, बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते, प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं, पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.! ॥शुभ सकाळ॥ ॥शुभ दिन॥ 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

204 likes 21 shares
WhatsApp