K
Kavya Sharma
Good_Morning · Marathi · Romantic
विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,💕 बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते,😊 प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,😃😊 पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.!👍 ॥शुभ सकाळ॥❣ ॥शुभ दिन॥ 💓 🏵🌼🌸💮🌹💕💓❣💘👌👌
101 likes
44 shares