Back to feed
S
Saanvi Iyer Good_Morning · Marathi · Romantic

*शोध चांगल्या जिवनाचा होता,* *म्हणुन खुप शोधत गेलो,* *जिवन मिळांल नाही पण अनुभव खुप मिळाले,* *कोणी येऊन मला बोललं,कि तु एवढा आंनदी का असतो,* *मी बोललो कि मी जिवनाच्या गाडीचे, बाजुचे आरसे काढुन टाकलेत,* *ज्या मध्ये गेलेले रस्ते आणि वाईट आलेल्या आठवणी दिसत होत्या......* 🌷 *शुभ सकाळ* 🌷

82 likes 60 shares
WhatsApp