Back to feed
R
Reyansh Reddy Good_Morning · Marathi · Romantic

*शब्दांमुऴेच* जुऴतात मनामनाच्या तारा ... आणि *शब्दांमुऴेच* चढतो एखाद्याचा पारा... *शब्दच* जपुन ठेवतात त्या गोड आठवणी आणि *शब्दांमुऴेच* तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी "म्हणूनच जो *जीभ जिंकेल...* तो *मन जिंकेल* आणि जो *मन जिंकेल...* *तो जग जिंकेल..."* *😊शुभ सकाळ😊*

79 likes 90 shares
WhatsApp