R
Reyansh Malhotra
Good_Night · Marathi · Social_Awareness
शूरांचा इतिहास आमचा उगाच बढाया मारत नाही मराठी आम्ही, रक्तच मराठी मराठी शिवाय जात लावत नाही वेळ आला तर प्राण देऊ पण स्वाभिमान आमचा झुकत नाही सह्याद्रीपुत्र आम्ही उगाच कोणाच्या वाटेला जात नाही आलच जर कोणी आडवा तर उभा चिरल्या शिवाय राहत नाही… 👍👌👌👌👌👌👌👌👌👌 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
137 likes
46 shares