Back to feed
A
Anaya Sharma Good_Morning · Marathi · Romantic

*_सोडू म्हणता सुटत नाहीत,_* *_विसरु म्हणता विसरत नाहीत,_* *_काही प्रसंग,_* *_काही व्यक्ति,_* *_काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत._* *_आपसुकच आठवते त्याला "आठवण" म्हणतात._* *_आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात._* तुमच्यासारखी.......🙂😊 🍁🙏🍁Good Morning🍁🙏🍁

147 likes 59 shares
WhatsApp