Back to feed
R
Rudra Agarwal Good_Morning · Marathi · Romantic

*_सोडू म्हणता सुटत नाहीत,_* *_विसरु म्हणता विसरत नाहीत,_* *_काही प्रसंग,_* *_काही व्यक्ति,_* *_काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत._* *_आपसुकच आठवते त्याला "आठवण" म्हणतात._* *_आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात._* *_तुमच्यासारखी.......🙂😊_* *🍁शुभ सकाळ 🍁*

42 likes 15 shares
WhatsApp