Back to feed
A
Arjun Kulkarni Good_Night · Marathi · Social_Awareness

♻ *साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*, *आणि* *हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*, *जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*..... *गती* *मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते*.✌ ⚜👉💞🐚⏳💯🐚💞👈⚜ " *यशस्वी व्यक्तिपेक्षा* *अपयशी व्यक्तींचे* *अनुभव वाचा,यशाचा* *मार्ग मिळेल* "👏..... 🌾🍁शुभ रात्री🍁🌾

60 likes 4 shares
WhatsApp