T
Tara Gupta
Good_Morning · Marathi · Rain
🍁 सुंदर पहाट 🍁 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👇🏻 *विश्वातील* *कोणतीच* *गोष्ट* *आपल्या* *स्वतःसाठी* *नसते..!* 🍁🍂🍃🍁 *समुद्र* स्वतः पाणी नाही पीत, *झाड* स्वतः कधी स्वतःचं फळ नाही खात,🍃 *सूर्य* स्वतःसाठी सृष्टिचं पोषण नाही करत, *फूल* आपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत.. कारण *इतरांसाठी जगणं* हेच *खरं जीवन* आहे. 💐🌞_*शुभ सकाळ*_🌞💐 🍁🍁🍃🍁🍁
42 likes
64 shares