Back to feed
P
Prisha Kulkarni Good_Morning · Marathi · Rain

🍁 *सुंदर पहाट*🍁 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👇🏻 *विश्वातील* *कोणतीच* *गोष्ट* *आपल्या* *स्वतःसाठी* *नसते..!* 🍁🍂🍃🍁 *समुद्र* स्वतः पाणी नाही पीत, *झाड* स्वतः कधी स्वतःचं फळ नाही खात,🍃 *सूर्य* स्वतःसाठी सृष्टिचं पोषण नाही करत, *फूल* आपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत.. कारण *इतरांसाठी जगणं* हेच *खरं जीवन* आहे. 🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌱🌼🌼🌱🌼🌼 🌹💐🌞_*शुभ सकाळ*_🌞💐🌹 🌿*तुमचा दिवस आनंदात जावो*🌿

192 likes 57 shares
WhatsApp