V
Vanya Mehta
Good_Night · Marathi · Social_Awareness
🍀🍀🍀 *सुंदर विचार* 🍀🍀🍀 *कोणीही जर "विनाकारण" तुमच्या बद्दल "तिरस्कार" व्यक्त करत असेल, "राग" व्यक्त करत असेल तर फक्त "शांत" रहा.. कारण जर ""जाळायलाच"" काही नसेल तर ""पेटलेली काडी"" सुद्धा "आपोआप" विझुन जाते..* 🍀*Good night* 🍀
235 likes
81 shares