Back to feed
M
Myra Iyer Good_Morning · Marathi · Romantic

।।सुंदर विचार।।💖 " कोणती हि व्यक्ति तुमच्या जवळ तीन कारणांमुळे येते . प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे ...!!! प्रेमामुळे आली तर प्रेम दया , कमतरतेमुळे आली तर मदत करा, आणी प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा. 🌞 शुभ सकाळ 🌞 ❤सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा❤

80 likes 89 shares
WhatsApp