N
Nisha Kulkarni
Good_Morning · Marathi · Romantic
*✍सुंदरता नसली तरी चालेल* *सोज्ज्वळता असली पाहीजे* *सुगंध नसला तरी चालेल* *दरवळ असायला हवा* *नातं नसलं तरी बंधन असायला पाहिजे* *भेट नसली तरी संवाद असला पाहिजे💐* 😊 *शुभ प्रभात* 😊
189 likes
19 shares