Back to feed
A
Aadhya Das Good_Morning · Marathi · Romantic

*सुंदरता नसली तरी चालेल* *सोज्वळता असली पाहीजे* *सुगंध नसला तरी चालेल* *दरवळ असायला हवी* *नातं नसलं तरी बंधन असायला पाहिजे* *भेट नसली तरी संवाद असला पाहिजे* *💐शुभ सकाळ 💐*

212 likes 86 shares
WhatsApp