Back to feed
T
Tara Das Birthday · Marathi · Friendship

*सोन्या सारखे तर तुम्ही* *सर्व आहातच सदैव असेच* *राहा आणि तुमची साथ* *अशीच शेवट पर्यंत राहुद्या*... 😘 *तुम्हा सर्वांना* *आणि तुमच्या सह परिवाराला* *दस-याच्या हार्दिक शुभेच्छा*💐

183 likes 48 shares
WhatsApp