Back to feed
K
Kavya Rao Good_Morning · Marathi · Rain

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा.ll समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.काहीजण त्यातुन मोतीे उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.ll हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे.ll 🌻🌟काळजी घ्या 🌟🌻 🌺 शुभ सकाळ 🌺 💐🎄🌱🙏🌱🎄💐

234 likes 73 shares
WhatsApp