Back to feed
A
Anaya Gupta Good_Morning · Marathi · Romantic

"स्पष्ट बोला पण असे बोला कि समोरच्याला कष्ट होणार नाही अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही..._* 👆👍 *जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,, 🌹 कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते, 🌷 आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो.....😊 🎀शुभ सकाळ🎀 🍂सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा🍃

59 likes 21 shares
WhatsApp