Back to feed
N
Nisha Nair Birthday · Marathi · Family

*सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,* *शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते* … *तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…* *आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर* **राहो,* *आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय** *आणि* *सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या* *चरणी प्रार्थना…* 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸

215 likes 54 shares
WhatsApp