Back to feed
V
Vihaan Mishra Birthday · Marathi · Family

*सर्व मंगल मांगल्ये* , *शिवे सर्वार्थ साधिके* , *शरण्ये त्र्यम्बके गौरी* , *नारायणी नमोस्तुते…* *तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…* *आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो*, *आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि* *सुखमय होवो* , *अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना* …🙏🏻 🌸 *!!दुर्गा माते की जय!!* 🌸

215 likes 2 shares
WhatsApp