A
Anaya Nair
Good_Morning · Marathi · Romantic
*स्वभाव ती गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,* *कितीही कोणापासून दूर व्हा* *परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.* *म्हणूनच* *_स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_*😊😊 *⛳🚩शुभ सकाळ 🚩⛳*
173 likes
21 shares