P
Prisha Agarwal
Good_Morning · Marathi · Romantic
*सावली* पासुन आपणच शिकावे... 😅 कधी *लहान* तर कधी *मोठे* होऊन जगावे...😇 *शेवटी* काय *घेवुन* जाणार आहोत *सोबत*, 🤔 म्हणुन प्रत्येक *नाते* *हृदयातून* जपावे..☺❤😘 ❣ *_good morning ❣
135 likes
56 shares