Back to feed
N
Nisha Bhat Good_Morning · Marathi · Rain

हा पहाटेचा मंद मंद वारा.. त्यामध्ये रात-राणीचा परीमळ सारा..मनाला माझ्या स्पर्शुन गेला..जणु काही सांगुन गेला.. त्यामध्ये ते कोकिळेचे गीत माझे चित्त झाले पुलकित... उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी..सार्या मनीच्या इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी.. अशी सुंदर सकाळ रोजच जिवनी यावी...तुमच्या प्रसन्न चित्तानेती अशी खुलुन यावी.. हा दिवस तुम्हा सर्वांना खुप खुप आनंदाचा जावो.. शुभ-सकाळ 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

42 likes 82 shares
WhatsApp