A
Anaya Singh
Good_Morning · Marathi · Romantic
हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे... समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मान-अपमान नात्यात काहीच नसतं.आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात घुसता आलं पाहिजे..!!! 🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻 🙏🙏 आपला दिवस आनंदात जावो 🙏🙏
96 likes
83 shares