Back to feed
R
Riya Kapoor Good_Morning · Marathi · Romantic

*हसता तितक्याच हक्कानं* *रुसता आलं पाहिजे...* *समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी* *अलगद पुसता आलं पाहिजे.* *मान-अपमान नात्यात काहीच* *नसतं.आपल्याला फक्त* *समोरच्याच्या हृदयात घुसता* *आलं पाहिजे..!!!* *💐💐शुभ सकाळ 💐💐*

45 likes 31 shares
WhatsApp