Back to feed
R
Rohan Bagale Good_Morning · Marathi · Romantic

हसतच कुणीतरी भेटत असतं,नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव "मैत्री"असं असत... 🎀शुभ सकाळ🎀 🍂सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा🍃😂

104 likes 40 shares
WhatsApp