Back to feed
M
Manav Chauhan Birthday · Marathi · Family

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !! । । ब्रह्मध्वजाय नम:।। हिंदूनूतनवर्षाभिनंदन ! चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐💐💐💐

46 likes 12 shares
WhatsApp