Back to feed
S
Sara Kulkarni Birthday · Marathi · Family

८ मार्च *जागतिक महीला दिनाच्या* खुप खुप शुभेच्छा 💐 *स्त्री म्हणजे संयम* 🌹 *स्त्री म्हणजे शक्ती* 🌹 *स्त्री म्हणजे उर्जा* 🌹 *स्त्री म्हणजे आनंद* 🌹 *स्त्री म्हणजे प्रेरणा* 🌹 *स्त्री म्हणजे चालना* 🌹 *स्त्री म्हणजे घर* 🌹 *स्त्री म्हणजे प्रसन्नता* 🌹 8 मार्च जागतिक महिला दिन एक महिला जी आपल्या आयुष्यात विविध कर्तव्य पार पाडते.एक मुलगी ते एक मैत्रीण,बहीण,आई आणि पत्नी. त्रिवार अभिवादन तिच्या विविध रुपाला आणि तिच्या धैर्य ला. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

90 likes 26 shares
WhatsApp