Back to feed
K
Kunal Kulkarni Good_Morning · Marathi · Romantic

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🌸 *शुभ प्रभात* 🌹 *हसणे फार सुंदर आहे !* दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे.. *मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे.* *स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे. मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम* “जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की *सर्व सुंदर आहे”...* 🍃 नुतन दिवस आनंदात जावो 🍃 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

183 likes 41 shares
WhatsApp