Back to feed
T
Tara Yadav Birthday · Marathi · Patriotic

*🔹🌞🕉 --II सुप्रभात II-- 🕉🌞🔹* ●════════════════════● *~~~~: विवेक विचार :~~~~* -●════════════════════●- *"उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत"* उठा ! जागे व्हा !! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका !!! उठा धीट बना, सर्वशक्तिसंपन्न बना तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणिव असू द्या की तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात, देशाला लोखंडी स्नायूंची, पोलादी मज्जतंतूची, वज्राचे मन असलेल्या पुरुषार्थ, क्षात्र, तेज, वीर्य, ब्रम्हसंपन्न तरुणांची खरी गरज आहे. *स्वामी विवेकानंद...* - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - ज्यांच्या जाज्वल्य विचारांनी माझ्या जीवनाला नवकलाटणी मिळाली, ज्यांच्या कृपादृष्टीने भोग आणि मोक्ष दोन्ही लाभत असतात, जे पापसमूहाचा नाश करण्यात निष्णात आहेत, जे मस्तकी चंद्रकोर धारण करणारे शिवच आहेत व जे "इंदू" चे वंदनीय आहेत, त्या गुरुवर विवेकानंदांना जन्मदिनी माझे शत् शत् नमन असो... *‼--: शुभ सकाळ :--‼* -●●● ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ ●●●- *-आपला दिवस आनंदमय व मंगलमय होवो-* -●●● ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ ●●●- *पौष शुध्द ६* *शालिवाहन शके १९४०,* *भारतीय सौर २२* *शनिवार दि. १२ जानेवारी २०१९* * राजमाता जिजाऊ जन्मदिन १५९८* * १७०५ सातारा मराठी साम्राज्याची राजधानी झाली.* * भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभरात प्रचार व प्रसार करणारे तत्त्वज्ञ, योद्धा सन्यांशी स्वामी विवेकानंद यांची १५६ वी जयंती (१८६३)* * राष्ट्रीय युवा दिन...* * राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा..* 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

197 likes 89 shares
WhatsApp