🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 आयुष्य सुंदरच असतं. पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले... जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला... त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम. 🇮🇳🇮🇳स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳
44 likes
77 shares