R
Rohan Nair
Good_Night · Marathi · Attitude
*कुणाच्या नशिबाला हसू नये* *नशिब कुणी विकत घेत नाही* *वेळेचे नेहमी भान ठेवावे*.. *वाईट वेळ सांगून येत नाही*.! *बुद्धी कितीही तल्लख असली तरी* *नशिबाशिवाय जिंकता येत नाही*, *बिरबल बुद्धीवान होता तरीही तो* *राजा होऊ शकला नाही*.! 💐🍁 *शुभ रात्री* 🍁💐
43 likes
10 shares