Back to feed
M
Myra Verma Birthday · Marathi · Patriotic

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *बाकीचे विसरले असतील,* *पण मी मात्र कधीच विसरणार नाही,* *माझ्या देशाचा तिरंगा ध्वज* *सर्वात उंच फडकतो आहे...* 👏👏👏👏👏👏👏👏👏👏 *विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये*, *अभिमान आत्म्याचा...* *चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात* *आपल्या महान राष्ट्राला…* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

173 likes 59 shares
WhatsApp