Back to feed
K
Krishna Nair Good_Day · Marathi · Family

माचीसच्या काडीला *डोकं* असतं पण *मेंदू* नसतो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते.. आणि *स्वतःच जळते...* परंतु, आपल्याजवळ तर *डोकं* आहे आणि *मेंदू*सुद्धा आहे... मग आपण का *लहानसहान गोष्टीने पेटून उठतो..* *शांत रहा...* *स्वस्थ रहा...* *घर्षण करून पेटविणाऱ्यापासून सावध रहा...* आपण *जगण्यासाठी*आहोत *जळण्यासाठी* नाही... *जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा* *🙏🏼 शुभ दिवस 🙏🏼*

13 likes 54 shares
WhatsApp