Back to feed
A
Atharv Patel Birthday · Marathi · Patriotic

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी आपल्या भारत देशाचा 71 वा स्वातंत्र्य दिन. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. सर्वाँना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

218 likes 38 shares
WhatsApp