K
Kunal Mehta
Good_Day · Marathi · Friendship
गुण ,कौशल्य,उस्ताह,जोश या गोष्टी प्राप्त केल्याशिवाय यशाची साथ मिळवता येत नाही. ज्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो , ती आपल्या व्यक्तीमत्वाचा भाग बनते,हा निसर्गाचा नियम आहे. *शुभ दिवस *
46 likes
15 shares