Back to feed
V
Vivaan Agarwal Good_Day · Marathi · Shivaji_Pride

जग नेहमी म्हणतं - चांगले लोक शोधा आणि वाईट लोकाना सोडा.. ..पण भगवांन श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.... 💐 *शुभ दिवस* 💐

248 likes 4 shares
WhatsApp