Back to feed
A
Aarav Chauhan Good_Day · Marathi · Heartbreak

*झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून कळालं की, परिस्थिती कशीही असो ; परंतु कधी स्वतः ला तुटू द्यायचं नाही कारण हे जग जर तुटल्यावर देवाला घरातून काढू शकतं तर आपली काय लायकी......* 🎭🎭 *!!शुभ दिवस !!* 🎭🎭

106 likes 28 shares
WhatsApp