Back to feed
K
Kiara Joshi Good_Day · Marathi · Rain

*☘‼ शु भ स का ळ ‼☘* 🌿🌸🌿🌺🌺🌿🌸🌿 सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा.. समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो.. काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात.. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे.. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे.. *‼सुंदर दिवसाच्या शुभेच्छा‼* 🌿🌸🌿🌺🌺🌿🌸🌿

5 likes 64 shares
WhatsApp