Back to feed
A
Asha Reddy Social · Marathi · Social_Awareness

1. "स्पीड पोस्ट" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मुल्क राज आनंद शोभा डे अरुंधती राय खुशवंत सिंग उत्तर : शोभा डे   2. नियोजित आलेवाडि बंदर ------ जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी रायगड उत्तर : ठाणे   3. ------- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. मुंबई बंगलोर कानपूर हैद्राबाद उत्तर : बंगलोर   4. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 20 मीटर 200 मीटर 180 मीटर 360 मीटर उत्तर : 200 मीटर   5. मुंबई उच्च न्यायालयाची ------ खंडपीठे आहेत. दोन तीन चार एक उत्तर : तीन 6. राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ ------- आहे. लोकसभेला राज्यसभेला केंद्रशासनाला संसदेला उत्तर : संसदेला 7. भारतात ------ राष्ट्रीय उद्याने आहेत. 92 25 65 100 उत्तर : 92   8. महाराष्ट्रात 1904 सुरू साली ----- येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली. पुणे नाशिक मुंबई सातारा उत्तर : नाशिक   9. दाबकलम ही प्रजननाची ------- पद्धती आहे. शाकिय लैंगिक नैसर्गिक संयुग्मन उत्तर : शाकिय   10. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही? न्यायमूर्ती रानडे बिपिन चंद्र पाल लाला लजपत राय लोकमान्य टिळक उत्तर : न्यायमूर्ती रानडे  1. राज्याचा आकस्मिक निधी ------ च्या अखत्यारीत असतो. राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिपरिषद राज्यविधानमंडळ उत्तर : राज्यपाल 2. सन ------ मध्ये ज्योतीराव फुले यांनी "सत्यशोधक समाज" या संस्थेची स्थापना केली. 1875 1873 1870 1851 उत्तर : 1873 3. खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात? केळी आंबा मका चिंच उत्तर : मका 4. गोदावरी नदी महाराष्ट्रात ------ येथून उगम पावते. भीमाशंकर मुलताई त्रिंबकेश्वरम हाबळेश्वर उत्तर : त्रिंबकेश्वर 5. जैव तंत्रज्ञान ------ पातळीवर कार्य करते. रेणू अणू द्रव पदार्थ उत्तर : रेणू 6. भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग ------- शहरात बांधण्यात आला. मुंबई दिल्ली चेन्नई कोलकाता उत्तर : कोलकाता   7. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहचले? 5 मार्च 1930 30 मार्च 193 05 एप्रिल 193 05 एप्रिल 1931 उत्तर : 5 एप्रिल 1930   8. ------- या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. पारा चांदी पाणी लोखंड उत्तर : पाणी   9. महाराष्ट्रात ------- जिल्ह्यात लोणार येथे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. अकोला यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा उत्तर : बुलढाणा   10. हेपॅटिटीस B (ब) ------- मुळे होतो. एच.ए.व्ही. (HAV) एच.आय.व्ही. (HIV) मायक्रोबॅक्टेरियम लेप्री एच.बी.व्ही. (HBV) उत्तर : एच.बी.व्ही. (HBV)  1. हिर्‍याचा अपवर्तनांक किती? 1.5 1.6 2.42 1.33 उत्तर : 2.42   2. शुष्क बर्फ म्हणजे ------ होय. घनरूप CO२ घनरूप CO द्रवरूप CO२ वायुरूप CO२ उत्तर : घनरूप CO२ 3. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या ------ आहे. 250 266 288 278 उत्तर : 288 4. 60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा. 44 87 20 20 उत्तर : 48 5. इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्या बाबतीत भारताचा जगात ------- क्रमांक होता. 4 7 2 5 उत्तर : 4 6. ग्रामसभेच्या वर्षातून किमान किती सभा आमंत्रित करण्याचे बंधन सरपंचावर असते? चार पाच सहा दोन उत्तर : सहा 7. 33 व्या जी-8 राष्ट्रांची शिखरपरिषद ------ येथे संपन्न झाली. फ्रान्स जर्मनी कॅनडा इटली उत्तर : जर्मनी 8. दुहेरी शासनसंस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते? संघराज्य एकात्म घटनात्मक व्दिदल उत्तर : संघराज्य 9. सिमेंट उद्योगात ------- या कच्च्या मालाची गरज असते. लोह खनिज चुनखडी नैसर्गिक वायूचांदी उत्तर : चुनखडी 10. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी ------- हे वर्तमान पत्र महाराष्ट्रात सुरू केले. शतपत्रे दीनबंधु सुधारक लोकमत उत्तर : सुधारक

150 likes 88 shares
WhatsApp