M
Myra Agarwal
Social · Marathi · Social_Awareness
काही नाती तुटत नाहीत, ती आपल्या नकळत मिटून जातात, जशी बोटांवर रंग ठेवून फ़ुलपाख्ररे हातून सुटून जातात
68 likes
34 shares