Back to feed
I
Ishaan Singh Social · Marathi · Social_Awareness

रांगोळीतले रंग कायम टिकण्यासाठी नसतात कालांतराने ते पुसले जातात त्या ठिकाणी त्यांच्या निव्वळ धूसर अशा छटा राहतात

76 likes 20 shares
WhatsApp