S
Sai Sharma
Social · Marathi · Social_Awareness
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात
187 likes
75 shares